IT SOLUTIONS


आयटी सोल्युशन लातूर


मधील चांगले नामांकित कॉम्प्युटर रिपेअरची शॉप असून येथे नवीन तसेच जुने लॅपटॉप डेस्कटॉप कॅमेरे सीसीटीव्ही कॅमेरे तसेच येथे विविध प्रकारची कॉम्प्युटरचे साहित्य भेटते थोडक्यात काय तर नाही या दुकानात बऱ्याशे वेगवेगळे प्रकारचे प्रिंटर कलर प्रिंटर ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटर स्कॅनर तसेच ते रिपेअर सुद्धा केले जातात तसेच नामांकित ठिकाणच्या हे यांनी साहित्य सुद्धा विक्री केलेला आहे लातूरमधील सद्यस्थितीमध्ये सर्वात नामांकित ठिकाण असून यांची विक्री पण चांगल्या पद्धतीने आणि स्वस्तातही करतात यासोबतच यांच्याकडे पेन ड्राईव्ह एसएसडी तसेच हार्ड डिस्क हे सुद्धा यांच्याकडे उपलब्ध आहे यांचा पत्ता खालील प्रमाणे दिलेला असून यांचा मोबाईल खाली दिलेला आहे आपल्याला आपल्या लातूर शहरांमध्ये जर काही सुविधा यांच्याकडून घ्यायचे असल्यावर खाली त्यांच्या दिलेल्या नंबर वरती नक्की तुम्ही कॉल करू शकता धन्यवाद

 Shop No.U1, Krushna Complex, Shivaji Chowk, 

near Brij Hotel, Latur, Maharashtra 413512

84215 98866

IT SOLUTIONS

IT SOLUTIONS latur

IT SOLUTIONS Latur Famous
No comments:

Post a Comment

Pages