तीन हजारची लाच घेताना तलाठ्याला अटक

राठोडा येथील शेतीच्या फेरफारप्रकरणी ऑनलाइन आक्षेप कंती नोंदवून घेत, अंतिम निर्णय देण्याच्या कामासाठी तीन हजाराची लाच स्विकारताना केळगावच्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी निलंगा येथे रंगेहात पकडले.

६७ वर्षीय पुतण्याच्या तक्रारदारासह ताब्यात राठोडा (ता. निलंगा) येथील शिवारात ८० आर कुळाची जमीन आहे. या जमिनीच्या अनुषंगाने बक्षीसपत्राच्या आधारे विरोधी पक्षाने नोंदविण्यासाठी फेरफार केळगावच्या तलाठ्याकडे अर्ज सादर केला होता. दरम्यान, यातील तक्रारदार आणि त्यांच्या पुतण्याने या अर्जावर आक्षेप नोंदविण्यासाठी तलाठ्याकडे तक्रार केली होती. तक्रारदार यांच्या तक्रारीला तलाठी कार्यालयात ऑनलाइन नोंदवून तक्रारदाराच्या बाजूने अंतिम निर्णय। देण्याच्या कामात मदत करण्यासाठी केळगावचे तलाठी भिमराव निलाप्पा चव्हाण (वय ४७) याने तक्रारदाराला पंचासमक्ष प्रारंभी सहा हजाराच्या लाचेची मागणी केली होती. अखेर म तडजोडीअंती तीन हजार रुपये लाच द्वारे देण्या-घेण्याचे ठरले. याबाबत ६७ कडून वर्षीय तक्रारदाराने मंगळवारी लातूर चाईमुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार केली होती

No comments:

Post a Comment

Pages